नमस्कार, आज आपण पॉकेट नोवेल यांचा रायटर बेनिफिट प्रोग्राम बद्दल माहिती घेणार आहोत। रायटर बेनिफिट प्रोग्राम हा लेखकांसाठी खूपच फायदेशीर आहे। लेखकांना त्यांच्या लिखाणाच मानधन मिळावं आणि लेखक म्हणून त्यांची प्रसिद्धी व्हावी ह्यासाठी पॉकेट नोवेल नेहमीच प्रयत्न करत आहे. तस बघायला गेल तर लेखकांना त्यांच मानधन सहसा कोणी देत नाही।
लेखक त्याच लिखाण फेसबुक, व्हाट्सअप्प, इन्स्टाग्राम व इतर अनेक अश्या सोसिअल मीडिया वर अपलोड करत असतो.पण या लिखाणाच्या बदल्यात त्याला फक्त वा, छान, सुंदर,मस्त अश्या कंमेंट्स मिळतात पण आर्थिक स्वरूपात काहीच मिळत नाही। त्यामुळे पॉकेट फमने लेखकांना त्यांचं मानधन मिळाव आणि लेखक म्हणून त्यांची प्रसिद्धी व्हावी ह्यासाठी पॉकेट नोवेलची निर्मिती केली.तर आता आपण पॉकेट नोवेलची रायटर बेनिफिट प्रोग्राम बद्दल माहिती घेऊयात.
“Pocket novel” प्रस्ततु “ writer benefit program’’ शिका कमाईचे नवे सोनेरी माध्यम तुमची स्वतःची कादंबरी लिहा आणि दिलेल्या माहितीनुसार “pocket novel ’’ मधून जिंका संधी पैसे कमवण्याची !
प्रथम पायरी :
जर एका लेखकाने/लेखिकेने लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यांचे पहिले
30,000 शब्द पूर्ण झाले की त्यांचे लिखाण तपासण्यात येईल आणि करार करण्यात येईल
आणि करारावर स्वाक्षरी केल्या नंतर त्यांना 3,000 रुपये मानधन देण्यात येईल.
दुसरी पायरी :
जर लेखकाने WBP करारावर स्वाक्षरी केल्या नतंर पुढच्या महिन्यात
30,000 ते 50,000 शब्द पूर्ण केले तर त्या लेखकाला/लेखिकेला प्राप्त होणारे मानधन हे
2,000 रुपये असेल.
तिसरी पायरी :
जर त्या लेखकाने/लेखिकेने 50,000 च्या वर शब्द लिहिले असतील तर
त्यांना त्या महिन्याचे 6,000 रुपये मानधन दिले जाईल.
त्यामध्ये लेखकाला चांगल्या कामगिरीसाठी खालील प्रमाणे बोनस पण दिले जाईल.
पहिलं बोनस : जर कादंबरी अडीच लाख ते साडेतीन लाख शब्दांवर पूर्ण झाली तर 5,000
रुपये मिळतील.
दुसरं बोनस : जर कादंबरी साडेतीन लाख ते पाच लाख शब्दांवर पूर्ण झाली तर 10,000
रूपये मिळतील.
तिसरं बोनस : जर कादंबरी पाच लाख शब्दांवर पूर्ण झाली तर 25,000 रुपये मिळतील.
प्रत्येक महिन्याच्या मानधनासाठी लागणारी पात्रता म्हणजे लेखकांनी लिखाणात सातत्य ठेवणे
अत्यावश्यक आहे. लेखक महिन्यात 5 दिवस लिखाण थांबवू शकतात त्या पेक्षा अधिक नाही.
अन्यथा त्याचा परिणाम असा की, त्या लेखकाला मानधन मिळणार नाही.
One response to “रायटर बेनिफिट प्रोग्राम आहे तरी काय?”
Ok