दीर्घकथा लेखनाचे फायदे

दीर्घकथा लेखनाचे फायदे

कथा हा असा एक प्रकार आहे जो सर्वाना जोडून ठेवतो .अश्याच दीर्घकथा आपण .  ”पॉकेट नॉव्हेल ”  या. ॲप वाचू शकता .तसेच आपण दीर्घकथेतून आपण कथा लिखानाची आवड हि जपू शकता. तसेच आपल्या दीर्घकथा लेखनाचे फायदे असे आहेत  कि आपण कमाई पण करू शकता.तर कसे ते आपण पहाणार आहोत या लेखामध्ये  दीर्घकथा लेखनाचा फायदा होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत  

दीर्घकथा :

कथेचे अनेक प्रकार आहेत जसे कि कथा ,लघु कथा ,त्यातीलच एक प्रकार म्हणजे दीर्घकथा होय . दीर्घकथा कशी लिहावी तसेच  दीर्घकथा लेखनाचे फायदेकाय काय आहेत आणि सद्या अश्याच  दीर्घकथा करनाऱ्या लेखकांना    ”पॉकेट नॉव्हेल ” हे  ॲप  एक  उतम संधी  घेऊन आले आहे. कथा लिहा ,वाचा,कमाई आणि दीर्घकथा करनाऱ्या लेखकांना  ”पॉकेट नॉव्हेल ”  हे  ॲप फक्त लिखाणाची संधी नव्हे तर  दीर्घकथा लेखनाचे फायदा असा आहे कि लेखक हे नुसते नाव नाही कमाऊ शकत तर दीर्घकथा लेखनाचे  उत्तम बोनस  रिवॉर्ड हि मिळवू शकता तरदीर्घकथा कशी लिहावी व त्याचे फायदे पुढीलप्रमाणे ;

दीर्घकथा कशी लिहावी :

दीर्घकथा लिहताना सर्व प्रथम आपल्या कथेची मर्यदा हि ठरवलेली असावी कथेतील पात्र आणि त्यांची माडणी हि सूत्रबद्ध असावी .दीर्घकथा लिहताना पात्र ,घटना ,स्थळ ,मुख्य पात्रांचे रेखाटन करा , शैली निवडा,. प्लॉटची रूपरेषा काढा. ,वाचकामध्ये अपेक्षा निर्माण करा.या सर्व गोष्ठी फार महत्वाच्या आहेत .दीर्घ कथा मध्ये काही विशिष्ट घटना आणि त्या मनोरंजनासाठी, घाबरविणे, मनोरंजन करणे … वाचकाचे उद्दीष्ट  असणे गरजेचे आहे   विशिष्ट  पात्र असलेल्या घटनांवर जास्त  लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे .तसेच ठोस शब्द निवडा, परिचय,  मध्य , संवादअसणे महत्वाचे आहे कथेचा प्लॉट हा ठरलेला आसावा .कथेमध्ये निगेटिव्ह पात्र आणि positive पात्र  यांच्या रूपरेषा ह्या वाचकांना आपल्या कथेला आकर्षित करेल अशी असावी .शब्द रचना आणि व्यकरण हे उत्तम रित्या आणि अचूक असावे .जस जसे कथा वाढत जाईल तास तसे तुम्ही दीर्घकथा लेखनातून उत्तम बोनस reward हि मिळवू शकता.आपली  दीर्घकथा तपासून शब्द मर्या दानुसार  रिवॉर्ड मिळवू शकता अश्या प्रकारे हे   दीर्घकथा लीखनाचे फायदे आहेत 

दीर्घकथेच्या कल्पनांचा विचार करा :

आपल्याला आपल्या कल्पनांना योग्य शब्द, वाक्यांश आणि परिच्छेदांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.अन्यथा, ही गोष्ठ  आणखी थोडा जास्त काळ जाईल आणि यापुढे ही कथा राहणार नाही.ठोस शब्द निवडा, आपल्याला खरोखरच माहित असलेल्या गोष्टींचा वापर करा जे त्या कथेसाठी योगदान देतात वास्तव सत्य आणि कल्पित वास्तव या भोवताली आपली दीर्घकथा असावी 

दीर्घकथा लेखनाचे फायदे :   

”पॉकेट नॉव्हेल ” हे  ॲप  एक  उतम संधी  घेऊन आले आहेत.दीर्घकथा करनाऱ्या लेखकांना दीर्घकथेमधून  नुसती प्रसिद्धी चं नवे तर त्या दीर्घकथांमधून आता लेखक कमाई पण करू शकतात .यालाच ”wbp” म्हणजेच ”Writer Benefit Program” होय .नवोदित लेखकांसाठी हि सोनेरी संधी आहे दीर्घकथा लिहा आणि कमवा आणि त्यासोबतच अनेक बोनस मिळवू शकता .पणदीर्घकथा हि स्वरचित हवी लेखक हो आता वाट  कसली  पाहतय तर अनेक नवीन दीर्घकथा लिहा आणि   ”पॉकेट नॉव्हेल ”  या  ॲप  वर  आणि  Writer Benefit Program मधून उत्तम मानधन मिळवा . पण हे मानधन मिळवण्यासाठी दीर्घकथा चे लिखाण करणे आवशक्य आहे तसेच कथा हि आपली असावी कोणत्याही ईतर platform वरून घेतलेली नसावी   ईतर  platform वरून आढळल्यास ती कथा wbp साठी पात्र धरली जाणार नाही याची काळजी लेखकांनी घ्यावी व आपली कथा किवा दीर्घकतेचे  लेखन  करावे व  ”पॉकेट नॉव्हेल ”   या    ॲप वर जास्तीत जास्त लेखन करा  आणि आपल्या  दीर्घकथा लेखनातून  फायदा  करून घ्या 

अश्या प्रकारे ”Pocket Novel”  या   App वर जास्तीत जास्त लेखन करा  आणि आपल्या  दीर्घकथा लेखनातून  फायदा  करून घेण्यसाठी या लेखातील काही टिप्स आपणास युपयूक्त ठरतील .तर लेखक हो  ”Pocket Novel” या   App वर उतम दीर्घकथेचे लेखन करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या व आपली लीखनाची आवड जोपासा .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *