-
कथेचा विषय कसे निवडाल??
लेखन करताना प्रेत्येक टप्पा हा महत्वाचा असतो. जसे की कल्पना, त्यावरचा अभ्यास, कथेचे कथानक, त्यातली भाषा, संवाद, मांडणी. यासगळ्या गोष्टींवर कथेचे यश अवलंबून असते. पण अजून एक गोष्ट यात महत्वाची ठरते ती म्हणजे लेखकानी कथेचा विषय कसा निवडलेला आहे. कथेचा विषय आणि लेखक यांचे समीकरण जुळलेले असेल तर कथा लेखनाचा मार्ग ही सोपा होतो आणि […]
-
प्रेमकथा कशी लिहावी?
कथेचे अनेक प्रकार आहेत त्यातीलच एक प्रकार म्हणजे प्रेमकथा होय .प्रेमकथा म्हणजे नेमके काय आणि त्यातील घटक आपण पाहणार आहोत. नेमकी प्रेमकथा कशी लिहावी . प्रेमकथेची सुरुवात हि ” निरगाठ- सुरगाठ -उकल ”अशी असावी .प्रेमकथे मध्ये ”नायक आणि नायिका” हे दोन महत्वाचे पात्र आहेत. तसेच त्यांच्या भोवती असलेली नाती,नात्यातील बंध, प्रीती, स्थळ,अनुकूल परिस्तिथी , वीश्वास […]
-
दीर्घकथा लेखनाचे फायदे
कथा हा असा एक प्रकार आहे जो सर्वाना जोडून ठेवतो .अश्याच दीर्घकथा आपण . ”पॉकेट नॉव्हेल ” या. ॲप वाचू शकता .तसेच आपण दीर्घकथेतून आपण कथा लिखानाची आवड हि जपू शकता. तसेच आपल्या दीर्घकथा लेखनाचे फायदे असे आहेत कि आपण कमाई पण करू शकता.तर कसे ते आपण पहाणार आहोत या लेखामध्ये दीर्घकथा लेखनाचा फायदा होऊ शकतो हे […]
-
रायटर बेनिफिट प्रोग्राम आहे तरी काय?
रायटर बेनिफिट प्रोग्राम हा लेखकांसाठी खूपच फायदेशीर आहे। लेखकांना त्यांच्या लिखाणाच मानधन मिळावं आणि लेखक म्हणून त्यांची प्रसिद्धी व्हावी ह्यासाठी पॉकेट नोवेल नेहमीच प्रयत्न करत आहे. तस बघायला गेल तर लेखकांना त्यांच मानधन सहसा कोणी देत नाही।